raj thackeray

ठाकरे - मोदींच्या संवादानं मुख्यमंत्रीही अवाक्

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गेल्या रविवारी दूरध्वनी संवाद साधलाय. 'नीट'च्या विषयावर आपले मोदींशी बोलणं झाल्याची माहिती बैठकीत ठाकरेनी दिल्यावर मुख्यमंत्रीही अवाक् झाल्याचं समजतंय. 

May 18, 2016, 11:47 AM IST

...हा देश नेमका कोण चालवतंय? - राज ठाकरे

...हा देश नेमका कोण चालवतंय? - राज ठाकरे

May 17, 2016, 11:06 PM IST

भाजपचे वैयक्तिक स्वार्थासाठी 'नीट'चे राजकारण : राज ठाकरे

 भाजप वैयक्तिक स्वार्थासाठी 'नीट'चे राजकारण खेळत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.

May 14, 2016, 04:19 PM IST

'नीट' परीक्षेसंदर्भात राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. सोमवारी राज ठाकरे नीटसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

May 14, 2016, 02:22 PM IST

राजसाहेब आधी तुमचे चाणक्य बदला…भविष्य आपोआप बदलेल !

 सचिन तायडे, पब्लिक स्पिकर, sachingtayade@gmail.com

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येऊन आता दशक होत आहे. सुरूवातीला जो करिश्मा लोकांना वाटत होता तो कमी होताना दिसत आहे.  राज ठाकरेंनी आपले चाणक्य बदलायला हवेत मग त्यांचे भविष्य नक्की बदलेल, असे वाटते. 

May 10, 2016, 05:21 PM IST

सावरकरांच्या लाईट आणि साऊंड शोचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण

सावरकरांच्या लाईट आणि साऊंड शोचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण

May 9, 2016, 10:40 PM IST

मनसेतील गळती रोखण्यासाठी राज ठाकरेंची धावाधाव

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच मनसेला गळती लागली आहे. आता ही पडझड थांबवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची धावाधाव सुरू झाली आहे. 

May 4, 2016, 03:54 PM IST

राज ठाकरेंना आशिष शेलारांचं प्रत्यूत्तर

राज ठाकरेंना आशिष शेलारांचं प्रत्यूत्तर

May 2, 2016, 09:39 PM IST

ठाकरे विरुद्ध फडणवीस - ३३ हजार विहिरींवरून जुंपली

ठाकरे विरुद्ध फडणवीस - ३३ हजार विहिरींवरून जुंपली

May 2, 2016, 06:58 PM IST

'स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

'स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

May 2, 2016, 06:57 PM IST

हुतात्मा चौकात यंदा सजावट का नाही? - राज ठाकरे

हुतात्मा चौकात यंदा सजावट का नाही? - राज ठाकरे

May 2, 2016, 06:53 PM IST

'स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव आहे असं म्हणत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. 

May 2, 2016, 06:02 PM IST

राज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

May 1, 2016, 06:36 PM IST

राज ठाकरेंनी घेतली दुष्काळग्रस्तांची भेट

राज ठाकरेंनी घेतली दुष्काळग्रस्तांची भेट

Apr 24, 2016, 08:08 PM IST