राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'
राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'
Aug 28, 2016, 08:14 PM ISTजीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे
जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे
Aug 28, 2016, 07:05 PM ISTराज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'
दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Aug 28, 2016, 06:28 PM ISTजीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे
जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. उद्या जीएसटी घटना दुरुस्तीला मंजूरी देण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलण्यात आलंय. त्याच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्षांनी हे विधान केलंय.
Aug 28, 2016, 06:18 PM ISTतुम लडो मे कपडे संभालता हूं! राणेंचा राज ठाकरेंवर घणाघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 09:00 PM ISTतुम लडो मे कपडे संभालता हूं! राणेंचा राज ठाकरेंवर घणाघात
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राज ठाकरेंवर जोरदार तोंडसुख घेतलं.
Aug 27, 2016, 07:47 PM ISTराज ठाकरे घेणार गुन्हा दाखल झालेल्या गोविंदा मंडळांची भेट
दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती.
Aug 27, 2016, 05:37 PM ISTराज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत. दहीहंडीसारखी प्रकरणं कोर्टात जातातच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. तसंच उत्सवातील धांगडधिंगा बंद होऊन सण सणासारखाच साजरा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
Aug 24, 2016, 11:32 PM ISTराज ठाकरे यांची दहीहंडीबाबत पत्रकार परिषद, उत्सहावर सरकारमुळे पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 07:29 PM ISTराज ठाकरेंच्या घरी समन्वय समितीचे सदस्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 04:02 PM ISTनारायण राणे यांची राज ठाकरे यांनी केली विचारपूस
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात गेले आणि राणेंची भेट घेतली.
Aug 20, 2016, 11:42 PM ISTदहीहंडीचा वाद 'कृष्ण'कुंजवर, समन्वय समिती राज ठाकरेंच्या भेटीला
दहीहंडीच्या उत्सावावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळामध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे.
Aug 19, 2016, 02:05 PM ISTदहीहंडी आता काय स्टुलावरुन फोडायची का? : राज ठाकरे
दहीहंडीची मर्यादा 20 फुटावर आणली, आता काय स्टुलावरुन हंडी फोडायची का, असा सवाल उपस्थित करुन राज ठाकरे म्हणालेत, प्रत्येकबाबतीत कोर्टाने ढवळाढवळ करु नये. मराठी सण असले की निर्णय घेतले जातात. अन्य सणांसाठी मुभा का?
Aug 18, 2016, 01:27 PM ISTराज ठाकरे यांची पत्रकार परिषद, मराठीचा मुद्दा केला उपस्थित
Aug 17, 2016, 03:31 PM ISTराज ठाकरे पुन्हा आक्रमक, 'सोयी-सुविधांचा फायदा मराठी माणसालाच हवा'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे.
Aug 17, 2016, 12:41 PM IST