raj thackeray

राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 10, 2017, 04:25 PM IST

प्रस्ताव आल्यास युती करेल - राज ठाकरे

महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडलीय.

Jan 10, 2017, 03:39 PM IST

ती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, शेलारांचे शिवसेनेला चिमटे

ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. याच चित्रपटावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

Jan 9, 2017, 11:12 PM IST

नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजीत स्मारकावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नाशिकमध्ये आज इतिहासकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Jan 3, 2017, 11:35 PM IST

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

 राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील निवडणूक कार्यालयाच उद्घाटन केले. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पुढील मुद्द्यांवर भाष्य केले. 

Jan 2, 2017, 07:58 PM IST

राज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या  संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या  लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Dec 28, 2016, 08:22 AM IST

राज ठाकरेंचा उद्घाटनाचा धडाका

राज ठाकरेंचा उद्घाटनाचा धडाका 

Dec 27, 2016, 10:31 PM IST

मनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी

मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.

Dec 24, 2016, 07:50 PM IST

आग लावणाऱ्या मलाच अग्निशमन बंबावर बसवलं!

 प्रसार माध्यमांच्या नजरेतून पाहायचं झालं तर मी कायम आग लावत असतो

Dec 19, 2016, 08:15 PM IST