raj thackeray

माझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का?

ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.

Oct 23, 2016, 06:55 PM IST

'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'

आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Oct 23, 2016, 04:27 PM IST

असे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका

ए दिल है मुश्कील या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरुन अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलं आहे.

Oct 23, 2016, 04:13 PM IST

'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार

'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार

Oct 22, 2016, 03:16 PM IST

मुख्यमंत्री - मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा काँग्रेसचा आरोप

'ऐ दिल है मुश्कील सिनेमाच्या रिलीजप्रकरणी मुख्यमंत्री आणि मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

Oct 22, 2016, 12:13 PM IST

'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार

'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार, हे निश्चित झालंय. 

Oct 22, 2016, 09:11 AM IST

'ऐ दिल है मुश्किल' विरुद्ध आंदोलनाचं राज ठाकरेंकडून कौतुक

'ऐ दिल है मुश्किल' विरुद्ध आंदोलनाचं राज ठाकरेंकडून कौतुक

Oct 21, 2016, 04:02 PM IST

मनसेला पुन्हा काटजूंनी डिवचले

 पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देण्यावरून पुन्हा भारतात वादंग सुरू आहे. यात आता निवृत्त न्यायाधिश आणि प्रेस कॉउन्सिलचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी उडी घेतली आहे. 

Oct 19, 2016, 06:12 PM IST

राज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली

अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय.

Oct 16, 2016, 10:20 PM IST

राज ठाकरेंच्या हस्ते त्या टॅक्सी चालकाचा सत्कार

टॅक्सीमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावून सत्कार केला आहे.

Oct 15, 2016, 05:56 PM IST

नारायण राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

Oct 3, 2016, 04:03 PM IST