'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'
मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.
Jan 31, 2017, 07:23 PM ISTराज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. सध्या मनसेची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात आहेत. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तरी मनसेत शांतता आहे. त्यातच शिवसेनेचा भाजपसोबतचा काडीमोड झाल्याने मनसेने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राज यांना वेटिंगवरच ठेवले.
Jan 31, 2017, 05:54 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 08:50 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 07:00 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 05:14 PM ISTराज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंपुढे टाळीसाठी हात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 04:53 PM ISTराज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली
मुंबई महापालिकेसाठी मनसेनं देऊ केलेली टाळी उद्धव ठाकरेंनी फेटाळली आहे.
Jan 30, 2017, 04:05 PM ISTशिवसेना-मनसेमध्ये खलबतं, बाळा नांदगावकर मातोश्रीवर
Jan 29, 2017, 08:24 PM ISTशिवसेना-मनसेमध्ये खलबतं, बाळा नांदगावकर मातोश्रीवर
भाजपसोबतची शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये खलबतं सुरु झाली आहेत.
Jan 29, 2017, 07:24 PM IST'युती तुटल्यानंतर' ठाकरे बंधु एकत्र येणार? खलबते सुरू...
मुंबई : मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये, भाजपचा महापौर बसू नये यासाठी येत्या दोन दिवसांत राज ठाकरे अत्यंत धाडसी आणि सर्वांना धक्का देणारा निर्णय जाहीर करु शकतात....
थेट युती झाली नाही तरी शिवसेनेशी पडद्यामागे समझोत्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय़...
Jan 27, 2017, 07:02 PM IST२४ तासात राज ठाकरेंचे घूमजाव
युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या विधानावरून अवघ्या 24 तासात घूमजाव केलंय.
Jan 11, 2017, 08:40 PM ISTराज ठाकरेंचा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2017, 03:02 PM ISTVIDEO : राज ठाकरेंचा 'फेसबुक'वरून जनतेशी लाईव्ह संवाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचे अधिकृत अॅप 'मनसे अधिकृत' या आपल्या फेसबुक अकाऊंटवरून जनतेशी लाईव्ह संवाद साधत आहेत.
Jan 11, 2017, 11:39 AM ISTकुणी युती करता का युती?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिलेत. कधीकाळी उद्धव ठाकरेंची टाळी नाकारणारे राज ठाकरे स्वतः टाळी द्यायला उत्सुक आहेत. पण त्यांच्यासोबत युती करायला कुणी तयार होईल का?
Jan 11, 2017, 08:55 AM ISTराज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 10, 2017, 04:25 PM IST