raj thackeray

राज ठाकरेंनी डोंबिवलीकरांना फटकारलं

भाजपला निवडून दिलयं भोगा आता कर्माची फळं अशा शब्दांत राज ठाकरेंनी डोंबिवलीकरांना फटकारलं.

May 1, 2017, 07:09 PM IST

तूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा

तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Apr 24, 2017, 10:11 PM IST

राज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत.

Apr 22, 2017, 10:11 PM IST

मनसेची आज दुसरी बैठक, राज ठाकरे यांची उपस्थिती नाही!

काल चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत.

Apr 22, 2017, 08:37 AM IST

मनसे नेते-सरचिटणीस बदलण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी

शिवसेनेत मंत्री फेरबदलाची मागणी आमदारांकडून जोर धरत असतानाच मनसेतही तीच स्थिती पाहायला मिळत आहे.

Apr 21, 2017, 04:45 PM IST

राज ठाकरे - नेते, सरचिटणीस यांच्यात जोरदार खडाजंगी

मनसेच्या आजच्या चिंतन बैठकीत राज ठाकरे आणि सरचिटणीस पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पक्षाची ठोस भूमिका नसल्याने भूमिका मांडण्यात अडचणी येतात असाच सूर नेते मंडळीनी व्यक्त केला.

Apr 20, 2017, 03:04 PM IST

मनसेची मुंबईत आज चिंतन बैठक

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला अधोगतीची बाधा झाली आहे. ही  बाधा रोखण्यासाठी राज यांनी येथे चिंतन बैठक बोलविली आहे. यावेळी ते स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.

Apr 20, 2017, 09:02 AM IST

म्हणून मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार नाही

मनसेचा यंदाचा गुढी पाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वैयक्तिक कारणामुळे परदेशात जाणार आहेत.

Mar 20, 2017, 04:03 PM IST

राणादा राज ठाकरेंच्या भेटीला

तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीवरची मालिका थोडक्याच दिवसांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

Mar 14, 2017, 08:30 PM IST

राज ठाकरे आणि अखिलेश यादव यांचे एकच दुःख

 उत्तरप्रदेशात दारूण पराभव झाल्यानंतर मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देताना उपरोधक टोला मारला आहे. मी राज्यात एक्स्प्रेस हायवे आणला. पण राज्यातील जनतेला बुलेट ट्रेन पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी नव्या सरकारला निवडून दिले आहे. 

Mar 11, 2017, 05:46 PM IST

मनसेचा हा शेवटचा पराभव, आता पराभव नाही पाहायचा - राज ठाकरे

 मनसेच्या ११ व्या वर्धापनदिना दिवशी एवढचं सांगायला आलो आहे, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका निवडणूक झाली.... हा पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव आहे. याच्यानंतर पराभव नाही पाहायचा... आता २०१९ च्या कामाला आत्तापासून लागा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. 

Mar 9, 2017, 09:50 PM IST

भाजप आमदार परिचारक यांच्या वक्तव्यावर राज म्हणाले...

 'एक एक वर्ष सैनिक बॉर्डरवर असतो, मग यांना मुलं कशी होतात, असं भाजप आमदार प्रशांत परिचारक म्हणाले होते

Mar 9, 2017, 08:46 PM IST