...म्हणून राज ठाकरेंनी दिलाय व्हॉट्सअॅप नंबर
घटस्थापनेच्या मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे. राज ठाकरेंच्या फेसबुक पेजचं अनावरण करण्यात आलं आहे. रविंद्र नाट्यमंदिरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माहित नसलेल्या गोष्टी, पक्षाची धोरणं लोकांना कळावीत असं या फेसबुक पेजचा उद्देश असल्याचे राज यांनी सांगितले आहे.
Sep 21, 2017, 01:23 PM IST#RajThackerayOnFB राज ठाकरेंची एन्ट्री 'फेसबुकवर' ट्रेंड ट्विटरवर
राज्यातील वलयांकीत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहेत. राज ठाकरे यांनी फेसबुकवर ग्रॅण्ड एन्ट्री केली आणि काही मिनिटांतच #RajThackerayOnFB हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला.
Sep 21, 2017, 01:05 PM ISTराज ठाकरे फेसबूकच्या माध्यमातून भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता सोशल मीडियावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे अधिकृत फेसबूक पेज लॉन्च झालेय. राज ठाकरे यांचे फेसबूक पेज व्हेरीफाय झाले सुद्धा.
Sep 20, 2017, 08:33 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांच्या फेसबुक अकाऊंटची झलक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:14 AM ISTमुंबई । बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 05:26 PM ISTराज ठाकरे यांचे चिरंजीव दुर्धर आजारातून बाहेर आणि ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे दुर्धर आजारातून बाहेर पडले आहेत. आता ते वेगळ्याच कामाला लागले आहेत.
Sep 14, 2017, 05:14 PM IST'मराठा आंदोलनावेळी कुठे होते राम-श्याम?'
मराठा आंदोलन सुरु असताना मुंबईतील राम-शाम कुठे होते? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित करत उद्धव आणि राज ठाकरेंवर मिश्किल टीका केलीय.
Sep 12, 2017, 09:22 AM IST'राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा'
राहुल गांधींवर टीका करण्याआधी राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
Sep 5, 2017, 11:34 PM ISTराज ठाकरेंच्या मुलीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलगी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Sep 3, 2017, 08:34 PM ISTVIDEO : आधी त्यांनी डोळा तर मारू दे - राज ठाकरे
बाहेरून येणारे लोंढे थांबत नाहीत तोवर मुंबईसारख्या शहरांचा बकालपणा कसा थांबेल? हा सवाल केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
Sep 1, 2017, 09:25 PM ISTराज ठाकरेंची २०१९ च्या निवडणुकांसाठी तयारी सुरू
आगामी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तयारी सुरू केली आहे.
Aug 27, 2017, 10:44 PM ISTमहाराष्ट्र फास्ट - २३ ऑगस्ट २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 08:56 AM ISTपुण्याच्या विकासासाठी सरसावले मनसे अध्यक्ष राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:49 PM ISTपुण्यातील मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची राज ठाकरेंची संकल्पना
शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसल्याने ते काम त्यांना करवून घ्यावे लागणार आहे. त्यासाठीच त्यांनी पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे एक दृकश्राव्य सादरीकरण तयार केले आहे. विकासात राजकारण आणू नये असं सांगत त्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांसमोर त्याचं सादरीकरण केले.
Aug 22, 2017, 09:42 PM ISTमनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल
मनसेत गटबाजीचं राजकारण यापुढे मला नकोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. यापुढे पक्षातल्या प्रत्येकाला त्यांनी करायच्या कामांची आचारसंहिता असेल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Aug 21, 2017, 05:16 PM IST