राज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट
राज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट
Feb 17, 2017, 10:55 PM IST...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!
राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.
Feb 17, 2017, 10:04 PM ISTVIDEO : हशा आणि टाळ्या... रणसंग्रामातील राज ठाकरेंची पहिली मिमिक्री!
शहराचे भविष्य घडवायचे असेल तर मनसेशिवाय पर्याय नाही... नाशिककरांनी निर्णय घ्यायचा आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेलाच सत्ता खुर्चीवर बसवण्यासाठी जनतेला साद घातलीय.
Feb 17, 2017, 09:17 PM ISTरणसंग्रामातील राज ठाकरेंची पहिली मिमिक्री!
रणसंग्रामातील राज ठाकरेंची पहिली मिमिक्री!
Feb 17, 2017, 08:47 PM ISTत्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट - अमित ठाकरे
त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट - अमित ठाकरे
Feb 17, 2017, 08:45 PM ISTमुख्यमंत्री म्हणजे 'भाजपकुमार थापाडे' - राज ठाकरे
आपल्या एककुलती एक असा सत्ताकेंद्रास्थळी म्हणजेच नाशिकमध्ये आज राज ठाकरेंची प्रचारसभा आहे. नाशिकच्या सभेतील गर्दीच विजयाची खात्री देत आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिककरांना साद घातलीय.
Feb 17, 2017, 08:25 PM IST'त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी काही बातम्या कालपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होत्या. या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी पूर्णपणे फिट आहे, असं स्पष्टीकरण खुद्द अमित ठाकरेंनीच दिलं आहे. माय मेडिकल मंत्रा या वेबसाईटशी बोलताना अमितनं ही प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 17, 2017, 07:01 PM ISTदिव्याला आलं राजकीय महत्त्व
जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवा राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 10:13 PM IST'आयुक्त म्हणतात 3 महिन्यांत प्रश्न सोडवतो... मुख्यमंत्री म्हणतात वर्ष लागेल'
बुधवारी दिव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच दिव्याच्या बेघर रहिवाश्यांच्या समस्यांना राज ठाकरेंनी हात घातला. परप्रांतीय मतांवर भाजपचा डोळा असल्याचं टाकत पुन्हा एकदा त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला.
Feb 15, 2017, 08:45 PM ISTराज ठाकरेंनी पुन्हा उचलला परप्रांतियांचा मुद्दा
दिव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत पुन्हा एकदा परप्रांतिय लोकांचा मुद्दा उचलला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतियांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्री जुहूवर जाऊन हिंदीत बोलतात. ते फक्त परप्रांतियांच्या मतांवर डोळा ठेवून अशी टीका देखील राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली. भाजपचा परप्रांतियांच्या मतांवर डोळा असल्याचं त्यांनी म्हटलं.
Feb 15, 2017, 08:20 PM ISTराज ठाकरेंची भाजप, शिवसेनेवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 03:06 PM IST'...तेव्हा आई-वडिलांना काय वाटायचं हे आत्ता समजतंय'
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकामागोमाग अशा दोन सभा घेतल्या... विक्रोळीतली प्रचारसभा पार पडल्यानंतर राज ठाकरे पोहचले विलेपार्ल्यात...
Feb 14, 2017, 10:17 PM ISTसेना-भाजप भांडणाचा मुंबईशी काय संबंध - राज ठाकरे
सेना-भाजप भांडणाचा मुंबईशी काय संबंध - राज ठाकरे
Feb 14, 2017, 09:06 PM IST...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर!
मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय.
Feb 14, 2017, 08:33 PM ISTसेना-भाजप भांडणाचा मुंबईशी काय संबंध - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या विक्रोळीत जाहीर सभेद्वारे मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा आहे.
Feb 14, 2017, 07:42 PM IST