मनसेचा 11 वा वर्धापन दिन, राज ठाकरेंची बॅटींग
Mar 9, 2017, 08:23 PM ISTपैसा जिंकला, काम हरलं - राज ठाकरे
'पैसा जिंकला, काम हरलं', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं.
Mar 9, 2017, 08:22 PM ISTऑस्कर फेम सनी पवार राज ठाकरेंच्या भेटीला
हॉलिवूडच्या लायन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
Mar 4, 2017, 08:59 PM ISTमनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र
राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.
Feb 26, 2017, 10:34 PM ISTइथे ठाकरेंची झाली चूक आणि...
ठाकरे... गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला हा प्रभाव आता हळूहळू कमी होतोय की काय...? महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॅटर्न बदलतोय... देवेंद्र फडणवीसांसारखा आश्वासक चेहरा महाराष्ट्रासमोर आलाय. महापालिकेच्या निकालानंतर दोन्ही ठाकरे बंधुंना गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलीय.
Feb 25, 2017, 11:28 PM ISTकुर्ल्यात मनसे नगसेवकावर हल्ला, राज ठाकरेंनी घेतली रुग्णालयात भेट
मनसेचे कलिना वॉर्ड क्रमांक 166 मधले विजयी उमेदवार संजय तुरडे आणि पक्षाच्या जखमी कार्यकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.
Feb 25, 2017, 11:35 AM ISTराजची झिटकारलेली टाळी उद्धवना महागात!
मुंबई महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आणण्याचं शिवसेनेचं स्वप्न भंगलं आहे.
Feb 24, 2017, 10:37 PM ISTसत्ता स्थापनेसाठी राजाचे 'सात' कोणाला साथ देणार?
मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यामुळे आता नवनव्या समिकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Feb 24, 2017, 07:51 PM ISTमुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला 'सात' दिली!
'तुमच्या राजाला साथ द्या' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली खरी... पण, मनसेच्या आत्तापर्यंतच्या विविध धोरणांमुळे थोडा घोळच झाला... मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला साद देत 'साथ' दिली ती केवळ 'सात' जागांवर...
Feb 23, 2017, 07:49 PM ISTकाम जिंकते का पैसा? - राज ठाकरे
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.
Feb 21, 2017, 12:42 PM ISTराज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सोबतच पैशा जिंकतो की काम असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Feb 21, 2017, 11:18 AM ISTजेव्हा मनसेच्या उमेदवार प्रचारादरम्यान राज ठाकरेंच्या घरी पोहोचल्या.
जेव्हा मनसे उमेदवार करतात राज ठाकरेंना मतदानाचं आवाहन
Feb 19, 2017, 04:29 PM IST'मग युती करायला कशाला आला होतास'
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्द्याआडून शिवसेनेचा महापौर बंगल्याच्या जागेवर डोळा असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता.
Feb 18, 2017, 10:29 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या 'पारदर्शक' सभेवर ठाकरे बंधुंची एकाच वेळी टीका!
प्रचाराच्या 'सुपर सॅटर्डे'ला अनेक दिग्गजांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पण, एकाच वेळी जाहीरसभा सुरू होत्या. यावेळी, आपापसांत वितुष्ट असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणात एक अजब योगायोग पाहायला मिळाला.
Feb 18, 2017, 08:25 PM ISTराज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट
राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट
Feb 18, 2017, 08:19 PM IST