क्या राज ठाकरे गुंडा है?
मुंबई : क्या राज ठाकरे गुंडा है, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्याशी संबंधित घटनांचं नकळत विश्लेषण करतो, यात फक्त लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, यानंतर विचारण्यात आलंय क्या राज ठाकरे गुंडा है.
Feb 14, 2017, 01:42 PM ISTमनसेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार
महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या प्रचाराचा नारळ अखेर आज फुटणार आहे. विक्रोळी मध्ये आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा होत आहे.
Feb 14, 2017, 12:11 PM ISTजमिनीवरील उद्योगपती रतन टाटा...
उद्योगमहर्षी श्री. रतन टाटा यांनी नाशिकमधील बॉटनिकल गार्डनला भेट दिल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. आणि पुन्हा एका आपण किती डाऊन टू अर्थ आहे, हे दाखवून दिले.
Feb 13, 2017, 02:51 PM ISTहे अभिनेते करणार मनसेचा प्रचार
महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसेही एन्ट्री घेणार आहे.
Feb 12, 2017, 10:17 PM IST14 फेब्रुवारीपासून धडाडणार राज ठाकरेंची तोफ
शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
Feb 12, 2017, 07:01 PM IST14 फेब्रुवारीपासून धडाडणार राज ठाकरेंची तोफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 06:51 PM ISTफेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे.
Feb 7, 2017, 10:11 PM ISTशिवसेनेचा नाना आंबोलेंना राणे, राज ठाकरेंचा दाखला
शिवसेना बंडखोरी थोपविण्यात यशस्वी होईल, असा दावा करताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या नाना आंबोलेंना जोरदार टोला लगावलाय. जे सेनेतून बाहेर गेलेत, त्यांचे काय होते, हे राणे, राज ठाकरेंवरुन लक्षात घ्या, असा दाखला दिला.
Feb 3, 2017, 08:10 PM ISTराज ठाकरेंनी जाहीर केली मुंबईतील मनसे उमेदवार यादी
मराठी माणसाठी आपण शिवसेनेपुढे हात पुढे केला होता. मात्र, शिवसेनेकडून काहीही प्रतिसाद आला नाही, अशी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील जाहीर मेळाव्यात दिली. त्यामुळे आपला विषय इथं संपल्याचे सांगत मुंबईत सर्व जागा लढविण्याची घोषणा केली होती. मनसेने आपल्या उमेदवारांची यादी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली.
Feb 3, 2017, 05:09 PM ISTराज ठाकरे यांचे मनसे मेळाव्यातील संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 11:13 PM ISTराज ठाकरेंच्या 'फेकू' आरोपांवर भाजप चवताळले...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फेकू आरोप केले यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी चांगला समाचार घेतला आहे.
Feb 2, 2017, 06:30 PM ISTराज ठाकरे यांची फटकेबाजी
मुंबईत मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. होय, मी युतीसाठी हात पुढे केला. मराठी माणसासाठी हात पुढे केला. मराठी माणसाच्या भल्यासाठी हा राज ठाकरे कोणाचेही पाय चाटायला तयार आहे. भाजपचा डाव आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे आहे.
Feb 1, 2017, 09:28 PM ISTराज ठाकरे म्हणतात, गुगलवर फेकू लिहा आणि पाहा काय दिसतं?
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या सभेत सांगितलं, गुगलवर फेकू लिहून पाहा, काय दिसतं तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
Feb 1, 2017, 09:09 PM ISTमराठी माणसासाठी हात पुढे केला, आता माझ्यासाठी हा विषय संपला - राज ठाकरे
युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखवली.
Feb 1, 2017, 08:50 PM ISTराज ठाकरे यांचे भाषणातील ठळक मुद्दे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात आज युतीसाठी हात पुढे का केला याची उत्तर दिले... आता माझ्यासाठी हा विषय संपला असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
Feb 1, 2017, 08:49 PM IST