raj thackeray

हा दुष्काळी दौरा नाही : राज ठाकरे

मी दुष्काळी दौऱ्यावर आलेलो नाही. हा माझा दोन दिवसांचा दौरा आहे. मी कार्यकर्त्यांचे काम पाहायला आलोय, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेय.

Apr 22, 2016, 10:12 PM IST

राज ठाकरेंचा धावता दुष्काळ दौरा, दौऱ्यावर होतोय खल!

भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. 

Apr 20, 2016, 09:05 PM IST

दुष्काळी दौऱ्यासाठी 'साहेब' मुंबईहून रवाना... हाती काय लागणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झालेत.

Apr 20, 2016, 08:19 AM IST

राज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित : राज ठाकरे

राज्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.

Apr 19, 2016, 10:02 PM IST

राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

Apr 14, 2016, 05:14 PM IST

राज्याचा केक कापणाऱ्या अणेंना राज ठाकरेंचा इशारा

वाढदिवसाच्या दिवशी अखंड महाराष्ट्राचा केक कापून श्रीहरी अणेंनी मोठा वाद ओढावून घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही श्रीहरी अणेंवर निशाणा साधला आहे. 

Apr 13, 2016, 11:23 PM IST

मा. गो. वैद्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर, माझी काळजी करु नका

राज ठाकरे यांनी माझी काळजी करु नये, मी १०० वर्षे जगणार आहे, असे संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी राजना प्रत्युत्तर दिलेय. त्याचवेळी महाराष्ट्राचे चार भाग करा आणि बेळगावात मतदान घ्या, याचा उल्लेख केला.

Apr 9, 2016, 01:42 PM IST

'एकही भूल कमल का फूल'

शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर टीका केली.

Apr 8, 2016, 10:21 PM IST

राज ठाकरेंचा ओवेसींना इशारा

शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी 'भारत माता की जय'च्या मुद्द्यावरून भाजप, ओवेसी आणि बाबा रामदेवांवरही टीका केली. 

Apr 8, 2016, 09:51 PM IST

तुकडे करायला महाराष्ट्र केक वाटला का ?

शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी अखंड महाराष्ट्राचा सूर आळवला.

Apr 8, 2016, 09:28 PM IST

शिवाजी पार्कमधल्या सभेत राज ठाकरे शिवसेनेवर बरसले

गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

Apr 8, 2016, 09:10 PM IST

ठाकरे बंधूंनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

ठाकरे बंधूंनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

Apr 8, 2016, 08:27 PM IST