धनुष्यबाणाला हात लावलेला लोकांना आवडलं नाही, राज ठाकरे स्पष्टच बोलले; 'बाळासाहेबांना कमी लेखू नका'
राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना लगावला आहे. तसंच शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही असंही स्पष्टपणे सांगितलं आहे.
Jun 13, 2024, 07:58 PM IST
फडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला
Raj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं.
Jun 13, 2024, 01:16 PM ISTमनसे पदाधिकारी, नेत्यांची आज महत्त्वाची बैठक; विधानसभा निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा
MNS Tops Leaders Meeting Caeeld For Vidhan Sabha Election Preparation
Jun 13, 2024, 01:15 PM ISTबिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात, 'घाईमध्ये...'
Raj Thackeray absent in Narendra Modi Shapathvidhi: पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली.
Jun 11, 2024, 02:27 PM ISTमनसेची पक्षांतर्गत निवडणूक 14 जूनला होणार; अध्यक्षपद आणि इतर पदांसाठी होणार निवडणूक
MNS Election on 14 June
Jun 7, 2024, 05:55 PM IST‘भाजपच्या विनंतीला एकदा मान दिला, पुन्हा-पुन्हा शक्य नाही!’ पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मनसेचा इशारा
Abhijit Panse: दरवळेस असे चालणार नाही, असा इशारा मनसे नेत्याने दिलाय.
Jun 7, 2024, 03:10 PM ISTलोकसभेप्रमाणं पदवीधरसाठीही बिनशर्त? मनसेनं माघार घेताच समीकरण बदललं
Raj Thackeray : मनसे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज भरणार नाही.
Jun 7, 2024, 09:24 AM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं? सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवार आघाडीवर
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : देशाच्या लोकसभा निवडणूकीत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या आधी एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता. पण निकालानंतर एनडीएला तीनशेच्या आत समाधान मानावं लागलंय. तर महाराष्ट्रातही भाकरी फिरलीय.
Jun 4, 2024, 12:35 PM ISTLoksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
Vidhan Parishad Election: मनसेनं भाजपाविरुद्ध दिला उमेदवार! पक्षाने जाहीर केलं उमेदवाराचं नाव
Vidhan Parishad Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरु आहे. या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी झाल्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. असं असतानाच महाराष्ट्र पुढील निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.
May 27, 2024, 08:58 AM ISTराज ठाकरे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर; काय म्हणाले पाहा...
DCM Devendra Fadnavis And Raj Thackeray At World Child Obesity Day
May 22, 2024, 03:20 PM ISTVIDEO | राहुल शेवाळेंनी कुटुंबीयांसोबत केले मतदान
South Central Mumbai Rahul Shewale cast their vote in mumbai
May 20, 2024, 10:55 AM ISTVIDEO | अमोल कीर्तिकरांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार
loksabha election 2024 MVA amol kirtikar voting with wife
May 20, 2024, 10:50 AM ISTVIDEO | उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदानासाठी नागरिकांची गर्दी, महिलांनी बजावला मतदानाचा हक्क
Mumbai North West Lok Sabha Constituency many women cast vote
May 20, 2024, 10:35 AM ISTLoksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video
May 20, 2024, 09:12 AM IST