raj thackeray

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली. 

Jan 18, 2023, 12:10 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर, परळी कोर्टात लावणार हजेरी

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यानंतर ते परळी कोर्टात हजेरी लावणार आहेत. 

Jan 18, 2023, 09:51 AM IST

Balasaheb Thackeray : बाळासाहेबांचा राज... बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारे नाटक

 नाटकाचा पहिला प्रयोग मनसे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 23 जानेवारीला प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होणार आहे. या नाटकात बाळासाहेबांची आणि भूमिका कोण साकारणार. या नाटकांत नेमकं काय दाखवलं जाणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. 

Jan 17, 2023, 07:16 PM IST
Raj Thackeray will appear before the Parli court tomorrow PT49S

Video | राज ठाकरे उद्या परळी कोर्टात राहणार हजर

Raj Thackeray will appear before the Parli court tomorrow in the 2008 bus vandalism case

Jan 17, 2023, 02:20 PM IST

Raj thackeray आणि Narayan Rane एकत्र येणार?, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय?

Maharastra Political News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातली जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळतंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) तोंडावर हे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

Jan 15, 2023, 12:56 AM IST