raj thackeray

Maharashtra Border Dispute : कर्नाटक कलहावरुन राज ठाकरे यांचा इशारा, गरज पडली तर...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा इशारा... संघर्षाला आम्ही तयार

Dec 7, 2022, 02:42 PM IST

Belagavi border dispute : बेळगावातील राड्याचे पुण्यात पडसाद

 बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील करण्यात आला आहे. 

Dec 6, 2022, 03:55 PM IST
MNS in Pune big trouble, expulsion of leaders from the party PT46S

Pune | राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यादरम्यान पुण्यात मनसेला मोठे खिंडार

MNS in Pune big trouble, expulsion of leaders from the party, the resignation session of the worker begins

Dec 5, 2022, 12:00 PM IST

Raj Thackeray : महत्त्वाच्या मुद्द्यांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी कर्नाटकचा मुद्दा समोर ? - राज ठाकरे

Raj Thackeray  : कर्नाटकचे मुद्दे आताच का समोर येत आहेत? बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असा हल्लाबोल  राज ठाकरे यांनी केला. 

Dec 4, 2022, 01:09 PM IST

"...तर त्याला तुडवा, मी फौज पाठवतो", Raj Thackeray यांचे थेट कार्यकर्त्यांना आदेश!

Raj Thackeray In Kokan: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा (Ratanagiri) येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Dec 3, 2022, 07:40 PM IST

"पुरंदरे यांचे लिखाण विकृत"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार वक्तव्यावर आजही ठाम

Jaysingrao Pawar : पुरंदरेंचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केले नाही, असे जयसिंगराव पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी हा खुलासा केला आहे.

Dec 2, 2022, 04:56 PM IST
Sindhudurg BJP MLA Nitesh Rane Meet MNS Chief Raj Thackeray PT31S

Thackeray-Rane Meet | ठाकरे-राणे यांची भेट, कारण काय?

Sindhudurg BJP MLA Nitesh Rane Meet MNS Chief Raj Thackeray

Dec 1, 2022, 05:00 PM IST