raj thackeray

Andheri by Poll Election : भाजपच्या निर्णयावर राज ठाकरे म्हणतात, मनसेच्या प्रयत्नांना...

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Oct 17, 2022, 02:09 PM IST

Andheri By Election : "भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला"

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर माघार घेतली आहे.

Oct 17, 2022, 01:28 PM IST

राजकीय नाट्यानंतर अखेर मुरजी पटेल यांची माघार, ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा

ऋतुजा लटके यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले आहेत

Oct 17, 2022, 12:52 PM IST

Raj Thackeray: जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी करुन दाखवेल - राज ठाकरे

Subodh Bhave with Raj Thackeray : अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. हर हर महादेव सिनेमात राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे.

Oct 16, 2022, 11:30 PM IST

Andheri Bypoll: राज ठाकरेंनी थेटच सांगितलं, 'ऐकायचंय तर ऐका, नाहीतर...'

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह शरद पवारांनी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली आहे.

Oct 16, 2022, 10:26 PM IST

Andheri Bypoll: ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्या, आता शिंदे गटाच्या आमदाराचं पत्र

Andheri east bypoll : अंधेरी पूर्व पोटनिवडणूरक बिनविरोध करण्याच्या मागणीला जोर धरत आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Oct 16, 2022, 10:22 PM IST

Raj thackeray on Fadnavis: राज ठाकरे यांनी सांगितला 'फडणवीस' नावाचा खरा अर्थ

Raj Thackeray : राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे याने मुलाखत घेतली.

Oct 16, 2022, 09:02 PM IST