'राज ठाकरेंचे 'ते' पत्र मोदींना मिळालेच नाही, नुसती स्टंटबाजी' ठाकरे गटाने भरसभेत दाखवला पुरावा
Raj Thackerays Letter: आरोपी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होण्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याचा दावा करण्यात आला होता. पण हा दावा खोटा असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.
May 14, 2024, 01:23 PM IST