raj thakeray hindi

'मराठी' राज ठाकरेंनी घेतला हिंदीचा आधार...

‘मी बोलेन तर फक्त मराठीत, इतर भाषांमध्ये नाही’, असं एकेकाळी बिनदिक्कतपणे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना आता मात्र संवाद साधण्यासाठी अन्य भाषांची मदत घ्यावी लागलीय.

Sep 7, 2012, 11:01 AM IST