राज, उद्धव, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आजच्या सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:20 AM ISTराज ठाकरेंना का घ्यावा लागतो यु- टर्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:37 PM ISTवेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे
वेगळ्या विदर्भाला माझा विरोध आहे, विदर्भाचा विकास ज्यांनी केला नाही, त्याचा राज्याला त्रास का, यासाठी राज्याचे तुकडे पाडणे हा उपाय असू शकत नाही, ज्यांनी विकास केला नाही, त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कशी देणार, असं राज यांनी म्हटलंय.
Aug 24, 2014, 07:24 PM ISTराज ठाकरेंचा विदर्भ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 05:14 PM ISTएकनाख ठाकुरांचं राज, उद्धव यांनी घेतलं अंत्यदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 05:38 PM ISTआर.आर. पाटीलांची 100 मीटर तरी पावलं धावतील का ?- राज
आर.आर.पाटील 100 मीटर तरी पावलं धावतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या राजगर्जना या पुस्तकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलीस भरतीचा विषय राज यांनी उचलून धरला होता.
Jun 16, 2014, 04:12 PM ISTमनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.
May 14, 2014, 05:07 PM ISTराजकीय हिशेब...व्हीआयपी सुरक्षेचं गौडबंगाल
राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Oct 11, 2013, 10:31 AM ISTराज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
Oct 9, 2013, 12:53 PM ISTबाळासाहेबांनी सूपही घेतलं, फळंही मागितली आहेत- राज ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठिक आहेत. त्यांनी नुकतचं आता सूप घेतलं आहे, आता त्यांनी फळंही मागितली आहेत.
Nov 10, 2012, 11:36 PM ISTपाकिस्तानला महाराष्ट्रात खेळू देणार नाही- राज
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच महाराष्ट्रात खेळू देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताच्या दौ-यावर येणाराय.
Sep 12, 2012, 07:47 AM ISTराज ठाकरेंवर कारवाई करा- माणिकराव ठाकरे
`राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषणाविरोधात कारवाई करा`, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
Sep 7, 2012, 06:11 PM ISTपाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय?- आशाताई
राज ठाकरे आणि आशाताई यांच्या वादात आता त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ओढलं आहे.
Sep 6, 2012, 02:28 PM ISTराज ठाकरे मनसेच्या नगरसेवकांवर चिडले...
शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही? शहराच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.
Aug 26, 2012, 08:45 PM ISTठाकरे कुटुंब संघर्षाकडून समेटाकडे ?
राज ठाकरेंनी काढलेल्या मोर्चाचं आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच कौतुक करून दोन्ही बंधुंत कौटुंबीक पातळीवर वाढलेला जिव्हाळा आता राजकारणातही वाढत असल्याचे संकेत दिले....
Aug 23, 2012, 11:54 PM IST