कोरोना लॉकडाऊन : बाजारपेठा बंदनंतर नागरिकांचा मोर्चा सुपरमार्केटकडे
आता सुपर मार्केट बाहेर लोक शिस्तीने रांगा लावत दिसत आहेत आणि दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर सोडून उभे राहताना ते दिसत आहेत.
Apr 11, 2020, 03:05 PM ISTऔरंगाबादमध्ये नव्याने दोन रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या २० वर
औरंगाबाद शहरात आज नव्याने आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
Apr 11, 2020, 02:19 PM ISTकोरोनाला हरवू या, मी २४ तास उपलब्ध आहे - पंतप्रधान मोदी
कोरोनाचा फैलाव होत आहे. देशातील मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मोदींनी सांगितले, मी २४ तास ७ दिवस उपलब्ध असणार आहे.
Apr 11, 2020, 01:57 PM ISTलॉकडाऊन काढले तर गंभीर परिणाम, WHOचा इशारा
जगात कोरोनाचा वाढता फैलाव बघता संकट मोठे आहे.
Apr 11, 2020, 12:02 PM ISTधुळे जिल्ह्यात कोरोनाची धडक, एकाचा मृत्यू झाल्याने साक्री केले सील
लॉकडाऊनच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये धुळे जिल्हामध्ये कोरोनाने धडक दिली आहे.
Apr 11, 2020, 10:49 AM ISTमुंबईत 'या' ठिकाणी दोन दिवस पूर्णपणे बंद, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका
मुंबई शहरातील कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी या विभागात दोन दिवस पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय येथील सार्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.
Apr 11, 2020, 10:18 AM ISTGood News । सांगलीत २६ कोरोना रुग्णांपैकी २५ जणांना देणार डिस्चार्ज
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला होता. २६ कोरोना बाधित रुग्णांपैकी २५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत.
Apr 11, 2020, 09:54 AM ISTलॉकडाऊन : दारुची विक्री करणाऱ्या आठ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द
कोरोनाचे संकट कामय आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Apr 11, 2020, 09:00 AM ISTदिलासा देणारी बातमी । राज्यात १८८ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. मात्र, एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
Apr 11, 2020, 07:37 AM ISTचांगली बातमी । सांगलीतील २६ कोरोना बाधितांपैकी २४ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २६ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
Apr 10, 2020, 02:59 PM ISTलॉकडाऊन : 'आम्ही उपाशी आहोत, आईने देवाघरी जाण्यापूर्वी किराणा भरला होता'
कोरोनाचे संकट असल्याने सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. अशीवेळी धान्य अभावी भुकेलेल्या कुटुंबाला मदतीचा हात
Apr 10, 2020, 02:17 PM ISTरत्नागिरीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला, चिंता वाढली
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. आणखी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.
Apr 10, 2020, 10:02 AM ISTमुंबईत कोरोनाचे सावट गडद, बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ
मुंबईतील चिंताजनक स्थिती पाहून लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
Apr 10, 2020, 09:38 AM ISTजगात कोरोनाचा फैलाव वाढतोय, ९५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Apr 10, 2020, 09:05 AM ISTऔरंगाबादेत कोरोना संकटाबरोबर 'सारी'चा आजार, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू
औरंगाबादेत गेल्या दहा दिवसात सारी या आजारामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Apr 9, 2020, 03:32 PM IST