आरोग्यमंत्री राजेश टोपेंची तबलीगी धर्मगुरुंसोबत मास्क न घालता बैठक, फोटो व्हायरल
फोटोवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता.
Apr 6, 2020, 10:24 PM ISTCorona : राज्यात एवढ्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक, आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
Apr 6, 2020, 07:41 PM ISTCorona : राज्यातला लॉकडाऊन वाढणार का? आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Apr 6, 2020, 06:55 PM ISTआरोग्यमंत्र्यांनी तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंना केलंय हे आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महाराष्ट्रातील तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंसोबत बैठक
Apr 5, 2020, 11:52 PM ISTकोरोनाचे संकट । राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
Apr 4, 2020, 11:06 AM IST#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी
#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी
Mar 29, 2020, 02:42 PM ISTचांगली बातमी : तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह
दिलासादायक बातमी आहे, यवतमाळमध्ये विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहेत.
Mar 28, 2020, 11:17 PM ISTराज्यात कोरोनाचा सहावा बळी, बाधितांची संख्या १८६ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचा सहावा बळी गेला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा १८६ पोहोचला आहे.
Mar 28, 2020, 10:57 PM ISTकोरोनाबाधीतांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - आरोग्यमंत्री
राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Mar 28, 2020, 09:44 PM ISTकल्याण : कोरोना बाधित तरुणाची लग्न समारंभाला हजेरी, तरुणासह दोघांवर गुन्हा
डोंबिवलीत आलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने होम क्वारंटाईन न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि लग्नसोहळयात हजेरी लावली.
Mar 28, 2020, 09:32 PM IST