rajkot

Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'

Uddhav Thackeray On PM Modi : मविआनं मुंबईत महायुतीविरोधात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केलीय. मुंबईतल्या मविआच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनंही राज्यभरात मविआविरोधात आंदोलनं केली आहेत. 

Sep 1, 2024, 08:01 PM IST

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे. 

Sep 1, 2024, 06:33 PM IST

Prithviraj Chavan on Jaydeep Apte: शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप

Prithviraj Chavan on Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा साकारणा-या शिल्पकारावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केला आहे.. शिल्पकार जयदीप आपटेला (Jaydeep Apte) कुणी पळवलं? अशी विचारणात करत खळबळजनक आरोप केला आहे. 

 

Aug 31, 2024, 06:28 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: 'महाराज आमची चूक झाली', 3 किमीपर्यंत नाक घासणारा हा तरुण कोण?

सिंधुदुर्गातील (Sindhudurg) मालवण (Malvan) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटत आहेत. साताऱ्यात (Satara) एका तरुणाने चक्क तीन किमीपर्यंत नाक घासत आंदोलन केलं आहे. 

 

Aug 31, 2024, 05:34 PM IST

मुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'

Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं 'Sorry mom, I killed you, I miss you'.

Aug 30, 2024, 07:44 PM IST

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो - नरेंद्र मोदी

Narendra Modi on Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी माफी मागितली असून, विरोधकांनाही सुनावलं आहे. 

 

Aug 30, 2024, 03:30 PM IST

मालवणातील राजकोट, सर्जेकोटमध्ये फरक काय? शिवरायांचा पुतळा कोणत्या किल्ल्यावर होता? गोंधळण्याआधी फरक पाहा...

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : राष्ट्रीय नौदल दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 

 

Aug 30, 2024, 10:09 AM IST

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. तसंच महाराजांची 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही असंही म्हटलं आहे. 

 

Aug 29, 2024, 05:29 PM IST