ralia

राहा कपूरचा क्यूट अंदाज,पापाराझींना पाहताच लेकीनं दिलेली प्रतिक्रिया पाहून आलियाला हसू अनावर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लहान मुलगी राहा कपूर तिच्या गोड अंदाजामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात ती पापाराझींना फ्लाइंग किस देताना आणि बाय करताना दिसत आहे.

 

Dec 28, 2024, 11:36 AM IST

दीपवीर, विरुष्काप्रमाणे रणबीर आणि आलियाला दिले 'हे' नाव!

सिनेसृष्टीत प्रत्येक जोडीला त्यांच्या चाहत्यांकडून खास नाव मिळते. 

Jun 30, 2018, 10:10 AM IST