'मला आजही चीटर...' दीपिका, कतरिनासोबत ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच बोलला रणबीर, तर 'वडील ऋषी कपूर हे रागीट...'
आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर दीपिका आणि कतरिनासोबतच्या ब्रेकअपबद्दल स्पष्ट बोलला आहे. त्याला देण्यात आलेल्या अय्याश 'या' टॅगवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर त्यांचा स्वभावाबद्दल भाष्य केलंय.
Jul 22, 2024, 11:15 AM ISTएकाच वेळी दोन गर्लफ्रेंड्स... 'असा' Save करायचो नंबर...; रणबीरनं केली होती स्वत:चीच पोलखोल
Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत तो दोन गर्लफ्रेंड एकावेळी ठेवण्याच्या ट्रिक्स सांगताना दिसतोय.
Mar 14, 2024, 05:49 PM IST