ranveer allahbadia

अंबानींच्या शाळेतून शिक्षण, तब्बल 12 यूट्यूब चॅनलचा मालक, Youtuber रणवीर अल्लाहबादियाची संपत्ती पाहून डोळे फिरतील

Ranveer Allahbadia Net Worth : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका नव्या एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय. एवढंच नाही तर त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय. रणवीर अल्लाहबादिया हा त्याच्या पॉडकास्टमध्ये व्यवसाय, खेळ, मनोरंजन इत्यादी अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेताना दिसतो. युट्यूबवर तब्बल 12 चॅनल असणाऱ्या रणवीर अल्लाहबादियाची एकूण संपत्ती किती याबाबत माहिती जाणून घेऊयात. 

Feb 10, 2025, 04:58 PM IST

'कॉमेडी करणं हा माझा....', युट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'त्या' वादग्रस्त विधानावर सोडलं मौन, 'सर्व वयोगटातील लोक...'

Ranveer Allahbadia Apology: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या एका विधानावरुन गदारोळ माजला आहे. यानंतर अखेर त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. रणवीर 'बिअर बायसेप्स' चॅनेलमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. 

 

Feb 10, 2025, 03:29 PM IST

'आपण अश्लीलतेचेही काही...', घाणेरड्या प्रश्नावरुन फडणवीसांचा इशारा; रणवीर अलाहबादीयाच्या अडचणी वाढणार?

Devendra Fadnavis On Ranveer Allahbadia Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Feb 10, 2025, 03:21 PM IST

'तुला तुझ्या पालकांना S*x करताना...', India's Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात

Ranveer Allahbadia Controversy: सोशल नेटवर्किंगवर रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन आक्षेप नोंदवला आहे.

Feb 10, 2025, 02:48 PM IST

टीव्ही सेलिब्रिटी निघाली युट्यूबर रणवीर अलाहबादियाची गर्लफ्रेंड, लग्नही ठरलं!

करोडपती यूट्यूबर रणवीर अलाहबादियासोबत ही टीव्ही अभिनेत्री करणार लग्न. लग्नामध्ये असणार फक्त 30 लोक. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Dec 26, 2024, 07:50 PM IST

गोव्यात गर्लफ्रेंडबरोबर फिरायला जाणं युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या जिवावर बेतलं असतं पण...; नेमकं घडलं काय वाचा

Ranveer Allahbadia You Tube : युट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या इन्फ्लूएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

 

Dec 26, 2024, 01:08 PM IST

YouTuber रणवीर अल्लाहबादियाच्या कमाईचा आकडा किती?

जगाच्या पाठीवरील अनेक प्रसंग, अनेक कार्यक्रम आणि विविध धाटणीची माहिती या युट्यूबच्या माध्यमातून मिळते. 

 

Sep 27, 2024, 10:39 AM IST

Ranveer Allahbadia च्या युट्यूबवरुन सर्व व्हिडिओ डिलीट? दिसतोय भलताच मेसेज; नेमकं काय झालं?

Ranveer Allahbadia YouTube Channels Hacked:युट्यूबर आणि Influencer रणवीर अल्लाहबादियाचे दोन्ही युट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. 

 

Sep 26, 2024, 12:27 PM IST

'हातात ब्लेड होतं अन् मग...', चाहत्याशी हात मिळवणं अक्षय कुमारला पडलं महागात

Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा सगळा प्रसंग सांगितला. हा असा अनुभव होता जे ऐकून टायगर श्रॉफला देखील धक्का बसला. 

Apr 7, 2024, 05:08 PM IST