ranveer allahbadia

'समय रैनाला का ट्रोल करताय?' आता राखी सावंतलाही महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स

India's Got Latent Controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये जज म्हणून आलेल्या राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स पाठवला आहे.

Feb 21, 2025, 01:20 PM IST

स्पर्म बँक चालवतात रणवीर अलाहबादियाचे वडील, समलैंगिक जोडप्याला गर्भधारणा करून देणारे हेच ते!

Ranveer Allahbadia : तुला तुझ्या पालकांना शारीरिक संबंध ठेवताना, या India’s Got Latent मधील प्रश्नानंतर रणवीर अलाहबादीया वादात अडकला आहे. अशातच रणवीरच्या वडिलांबद्दल जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. त्यांना मिरेकल मॅन म्हणून ओळखलं जातं.

Feb 18, 2025, 10:07 PM IST

'माझ्या आईच्या दवाखान्यात घुसून....,' रणवीर अलाहबादियाची Insta पोस्ट, म्हणतो 'मला ठार करुन...'

Ranveer Allahbadia Instagram Post:  'BeerBiceps' चॅनेलमुळे युट्यूबवर प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या रणवीर अलाहबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद पेटला आहे. 

 

 

Feb 15, 2025, 09:50 PM IST

Who is Abhinav Chandrachud: रणवीर अलाहबादियाची केस लढणारा वकील आहे तरी कोण? 8 वर्षात लढलेला नाही एकही खटला, CJI शी संबंध

Who is Abhinav Chandrachud: 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) शोमधील आपल्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकलेल्या युट्यूबर रणवीर अलाहबादियासाठी (Ranveer Allahabadia) अभिनव चंद्रचूड (Abhinav Chandrachud) कोर्टात प्रतिनिधित्व करत आहे. 

 

Feb 15, 2025, 08:07 PM IST

India's Got Latent Controversy: रघु रामने पोलिसांसमोर दिली कबुली; म्हणाला 'समय रैनाने....', अलाहबादियाचा फ्लॅट बंद

'इंडियाज गॉट लेटंट' कार्यक्रमात रणवीर अलाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने अभिनेता रघु रामला समन्स बजावलं होतं. 

 

Feb 15, 2025, 03:17 PM IST

'तोंड उघडलं तर...', रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाच्या Controversy वर AR Rahman ची प्रतिक्रिया

AR Rahman on Ranveer Allahbadia's Controversy :  एआर रहमाननं नाव न घेता रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाच्या Controversy वर दिली अशी प्रतिक्रिया...

Feb 13, 2025, 01:35 PM IST

'माझ्यामुळेच सगळं होतंय...', पश्चातापाची भाषा करत रणवीर अलाहबादिया ढसाढसा रडला; या Video मागचं नेमकं सत्य काय?

Ranveer Allahbadia Video : रणवीर खरंच इतका रडला? वक्तव्यानंतर त्यानं खरंच केली ही सर्व वक्तव्य? पाहा व्हिडीओ आणि त्यामागचं सत्य...

 

Feb 13, 2025, 12:39 PM IST

'मला घाणेरडी भाषा..' रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या वादादरम्यान आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल, हसवणं म्हणजे...

Aamir Khan Video: रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांचा India's got latent शो आणि त्यावरील वादामुळे खूप चर्चेत आहेत. या दरम्यान आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत आमिरने आपलं परखड मत मांडलं आहे. 

Feb 13, 2025, 08:43 AM IST

'मी माझं चॅनेल...', रणवीर अलाहाबादियावरुन सुरु असलेल्या वादानंतर समय रैनाचा मोठा निर्णय, Insta स्टोरीमधून केलं जाहीर

Samay Rainas India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने  (Ranveer Allahbadia) इंडियाज गॉट लँटेंटमध्ये (India's Got Latent) केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या गदारोळ माजला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व परीक्षकांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. यादरम्यान समय रैनाने (Samay Raina) इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) शेअर केली आहे.

 

Feb 12, 2025, 08:41 PM IST

'योग्य लोक तुम्हाला...,' ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड निक्की शर्मांची Insta पोस्ट, 'काही लोकांना...'

India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचा धनी झालेला असताना त्याच्या ब्रेकअपच्य़ा चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यातच आता निक्की शर्माने एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.  

 

Feb 12, 2025, 02:29 PM IST

रणवीर अलाहाबादियाला किती शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद?

रणवीर अलाहाबादिया प्रसिद्ध युट्यूबर ज्याचा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे.आता त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु झाली आहे. कायद्यात अशा गुन्ह्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घेऊयात. 

Feb 11, 2025, 03:53 PM IST

Ranveer Allahabadia: रणवीर अलाहबादियाचं काय आहे पाकिस्तानशी कनेक्शन?

Ranveer Allahabadia: रणवीर अलाहबादियाचं काय आहे पाकिस्तानशी कनेक्शन? प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय. 

Feb 11, 2025, 02:17 PM IST

अश्लीलता पसरवली! रणवीर अलाहाबादियासोबतच 'हे' 5 Content Creator अडचणीत

रणवीर अलाहाबादियासोबतच 5 जणांविरोधात तक्रार दाखल. अश्लील कंटेट हे ठरलं कारण

Feb 11, 2025, 10:02 AM IST

रणवीर इलाहबादीयाचं खरं नाव काय? जाणून वाटेल आश्चर्य

इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहबादीयाने आई-वडिलांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे तो चर्चेत आहे. जाणून घ्या रणवीरचं खरं नाव काय? 

Feb 10, 2025, 06:42 PM IST