CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'
CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
Sep 18, 2024, 11:19 AM ISTKolkata Rape Case: 'संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाणने..', ठाकरेंच्या टार्गेटवर BJP; म्हणाले, 'फडणवीस..'
Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: "ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत," असंही म्हटलं आहे.
Aug 20, 2024, 07:11 AM ISTKolkata Rape Case: 'भाजपा राजकीय भांडवल करतोय'; 'हादरणे, हळहळणे व सर्वोच्च न्यायालयाचे...'
Kolkata Rape And Murder Case: "मणिपूरमध्ये अनेक महिलांची भररस्त्यावर नग्न धिंड काढली गेली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, गोळ्या घालून हत्या केल्या गेल्या. तरीही केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाने चकार शब्द काढला नाही."
Aug 20, 2024, 06:39 AM ISTWB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापला
West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.
Aug 18, 2024, 02:51 PM ISTतांबडी बलात्कार प्रकरण : आणखी सहा जणांना अटक, एका अल्पवयीन मुलाचाही समावेश
रायगडच्या रोहा तालुक्यातील तांबडी ताम्हणशेत इथल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आणखी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 1, 2020, 08:58 AM ISTनागपूर | कळमेश्वर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी
नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया
Dec 9, 2019, 05:00 PM ISTअहमदनगर । कोपर्डी प्रकरणाचा घटनाक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 03:30 PM ISTअहमदनगर । कोपर्डी प्रकरण निकाल, तिघं दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 04:30 PM IST