Horoscope : मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा गुरुवार 5 राशींसाठी शुभ, सुख-समृद्धी धनप्राप्तीचे योग
आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारचं व्रत आहे. त्यासोबत इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबर महिन्याचाही शेवटचा गुरुवार असून आज सफला एकादशीचा शुभ संयोग जुळून आला आहे. असा या शुभ दिवस 12 राशींच्या लोकांसाठी कसा जाईल जाणून घ्या.
Dec 26, 2024, 08:42 AM IST