rastaroko

इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांचा रास्तारोको

 इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांनी  रास्तारोको केला आहे. 

May 12, 2020, 12:01 PM IST

घाटकोपर, ठाण्यात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र बंदची हाक, चेंबुरमध्ये वंचित आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या.

Jan 24, 2020, 10:46 AM IST

भाजप आमदारांच्या उपस्थित शेतकऱ्यांचा रास्ता रोको

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे झालेल्या  नुकसानाचे पंचनामे तातडीने करा आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीकरिता  नागपूर-अमरावती मार्गावर गारपिटग्रस्त शेतक-यांनी रस्तारोको केला आहे. भाजप आमदार आशिष देशमुखही या आंदोलनात सहभाही झाले होते. 

Feb 13, 2018, 02:20 PM IST

मनमाडमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाने धाड़सत्र सुरु केल्यानंतर  व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलेत.. शेतकऱ्यांचा कांदा सडत असल्यामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान होतंय... त्यामुळे लिलाव सुरु करण्याची मागणी करत आज संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. 

Sep 16, 2017, 12:47 PM IST

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला. यावेळी. संतप्त शेतक-यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Dec 13, 2014, 06:02 PM IST

अपघातानंतर गावकऱ्यांनी रोखला मुंबई-नाशिक हायवे, प्रशासन वठणीवर

 मुंबई आग्रा हायवेवर कंटेनरनं दुचाकी स्वाराला चिरडल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला. मुंबई नाशिक हायवेवर आसनगावजवळ ही घटना घडली. त्य़ानंतर तब्बल चार तास दोन्हीकडची वाहतूक गावक-यांनी रोखून धरली होती.

Nov 27, 2014, 04:25 PM IST

दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसचा रस्तारोको

दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसने रस्तारोको आंदोलन केले. काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ईस्टन एक्सप्रेसवेवर रस्ता रोकला गेला. यावेळी जाळपोळ करण्यात आली.

Nov 1, 2014, 05:40 PM IST

वाहतूक संघटनेचा 'मनसे' रास्तारोको, २७ लाख वाहनं बंद

मनसेच्या रास्तारोकोला काही वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचाही समावेश आहे. यामुळे १२ फेब्रुवारी रोजी तब्बल २७ लाख वाहनं रस्त्यावर धावणार नाहीत, असं या संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.

Feb 11, 2014, 01:39 PM IST