बंधुप्रेम नव्हे तर रोकडा व्यवहार; अनिल यांची मदत करण्यात मुकेश अंबानींचाच फायदा
अनेकजण मुकेश अंबानी यांच्या औदार्याचे कौतुक करत आहेत.
Mar 21, 2019, 11:56 AM IST'मोटा भाई'ने अनिल अंबानींना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं
अनिल अंबानींनी मानले आभार
Mar 19, 2019, 10:30 AM IST'या' मोबाईल कंपनीने अनिल अंबांनीविरुद्ध ठोकला दावा; अटक करण्याची मागणी
अंबानी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला.
Jan 4, 2019, 02:22 PM ISTहतबल मुकेश अंबानी, इच्छा असूनही करू शकत नाहीत ही 4 कामं
रिलायन्स कम्युनिकेशनच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे मुकेश अंबानी हतबल झाले आहेत.
Mar 12, 2018, 01:33 PM ISTभाऊ भावाच्या मदतीला, जिओने विकत घेतले RCom चे वायरलेस अॅसेट्स
रिलायन्स कम्युनिकेशन(RCom) ४५ हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी रिलायन्स जिओला आपले वायरलेस अॅसेटस विकणार आहे.
Dec 28, 2017, 10:42 PM ISTRCom च्या ग्राहकांना झटका, १ डिसेंबरपासून बंद होणार वॉईस कॉल सेवा
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
Nov 4, 2017, 04:20 PM ISTरिलायन्स कंपनी बंद करते आपली 'ही' सेवा!
रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी कर्जात बुडाल्यामुळे महिन्याभरात या २जी मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
Oct 25, 2017, 07:15 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी Rcom ने लॉन्च केला धमाकेदार प्लॅन
रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशन या टेलिकॉम कंपनीने नवा टेरिफ प्लॅन लॉन्च केलाय. या नव्या प्लॅनची किंमत ३४९ रूपये असून याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे.
Oct 9, 2017, 12:37 PM IST१४८ रुपयांत ७० जीबी इंटनेट डेटा
अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स नवा प्लान लाँच करण्याच्या तयारीत आहे. वेबसाईट टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी १४८ रुपयांच्या रिचार्जवर तब्बल ७० जीबी डेटा देणार आहे. याची व्हॅलिडीटी ७० दिवस असणार आहे.
May 2, 2017, 10:24 AM ISTअनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.
Mar 10, 2017, 07:00 PM ISTरिलायन्स आरकॉम-एअरसेलचे विलिनीकरण
अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि एअरसेलचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.
Sep 15, 2016, 05:43 PM IST