लग्नाच्या 20 दिवसांनंतरही अभिनेत्री किर्ती सुरेश गळ्यात का बांधतेय हळदीचा धागा?
किर्तीने नुकतंच एका मुलाखतीत तिच्या गळ्यात असलेल्या हळदीच्या धाग्यामागचं कारण सांगितलं. लग्नानंतर 20 दिवस होऊनसुद्धा तिच्या गळ्यात अजुनही तो हळदीचा धागा आहे.
Jan 2, 2025, 12:22 PM IST