redi go variant

निस्सानची नवी कार, किंमत ४ लाखांच्या आत

  निस्सान मोटर इंडियाने मंगळवारी नवी कार लॉन्च केली आहे. ही कार डिझेलवर असणार आहे. हॅचबॅक रेडी-गो, असे या कारचे नाव आहे. त्याची किंमत ३.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम)आहे.

Sep 28, 2017, 09:38 AM IST