refuse

मोदी सरकारला झटका, मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे प्रयत्न फसले

मेहुल चोकसी नुकताच एन्टीगुआला दाखल झाला होता. इथं त्यानं नागरिकता घेतलीय

Aug 14, 2018, 04:04 PM IST

मानवतेला काळिमा... अडचणीच्या वेळी भारतीय रुग्णावर उपचार करण्यास पाकिस्तानचा नकार

रात्री विमानानं लाहोर विमानतळावर एमर्जन्सी लँन्डींग केलं आणि... 

Aug 14, 2018, 10:53 AM IST

पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास आणखी एका देशाचा नकार

पाकिस्तानला आणखी एक धक्का

Aug 1, 2018, 11:58 AM IST

बर्थडे स्पेशल :...म्हणून मुमताज यांनी दिला शम्मी कपूर यांना नकार!

मुमताज - मयूर यांना नताशा आणि तान्या अशा दोन मुली आहेत

Jul 31, 2018, 12:53 PM IST

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारली

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारलीये.

Jun 27, 2018, 04:58 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानचा मोठा निर्णय, भारताची पुन्हा निराशा

भारत सरकारनं पाकिस्तानकडे कुलभूषणच्या सुटकेची मागणी करत त्याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती. 

May 25, 2018, 05:56 PM IST

'ऑस्ट्रेलियात जिंकण्यासाठीच भारताला डे-नाईट टेस्ट नको'

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये बीसीसीआयनं डे-नाईट टेस्ट खेळायला नकार दिला आहे.

May 14, 2018, 06:38 PM IST

नमाझ पढण्यास नकार दिला म्हणून...

 नमाझ न पढणे हे खून करण्याचे कारण कसे होऊ शकते? हा प्रश्न त्यांना पडलाय. 

May 8, 2018, 09:55 PM IST

...नेमकी का नाकारली उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना भेट!

युतीच्या प्रस्तावासाठी भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं होतं... पण, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसादच दिला नाही. मुनगंटीवार आज युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही... यानिमित्तानं शिवसेनेनं भाजपचा वचपा काढलाय.

Apr 16, 2018, 08:31 PM IST

अॅट्रोसिटीच्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार

अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.

Apr 2, 2018, 03:19 PM IST

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

Mar 29, 2018, 04:30 PM IST

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

देशात सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य अर्थात केरळमधून एक चांगली बातमी... यंदाच्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपली जात आणि धर्म लिहिलेलाच नाही.

Mar 29, 2018, 02:21 PM IST

मुकेश अंबानी भडकले, म्हणाले माफी मागा

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी सध्या नाराज आहेत. 

Feb 27, 2018, 06:04 PM IST

जिल्हा बँकांना 'आरबीआय'नं वाऱ्यावर सोडलं?

नोटाबंदीला दीड वर्षं उलटलं तरी राज्यातल्या आठ जिल्हा बँकांकडे ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा पडून आहेत. सुमारे ११२ कोटी रुपयांच्या या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेनं नकार दिल्यानं बँकांचे धाबे दणाणलेत.

Feb 13, 2018, 05:07 PM IST