rewari

नेत्याच्या गाडीनं होमगार्डला ३०० मीटर फरफटत नेलं, जनतेनं शिकवला धडा

उपस्थितांपैंकी काही जणांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली तर काही जणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला

Jun 25, 2019, 02:38 PM IST

शिक्षकाने विद्यार्थ्यांना बुटाने केली मारहाण

हरियाणातील रेवडी येथील एका शाळेतील शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांना बुटाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 12, 2017, 09:57 PM IST

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं. 

Jan 14, 2015, 10:56 AM IST

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

Jan 14, 2015, 09:14 AM IST

नरेंद्र मोदींचा हरियाणातून `श्रीगणेशा`

भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची हरियाणाच्या रेवार इथं जाहिर सभा होतेय.

Sep 15, 2013, 01:26 PM IST