वजन कमी करण्यासाठी भात टाळू नका; तर 'या' 6 पद्धतीने करुन पाहा भात, लठ्ठपणा कमी होईल
Weight Loss Rice Recipe: वजन कमी करण्यासाठी तुम्हीपण आहारातून भात हद्दपार करता का? तर थांबा या सात पद्धतीने भात ट्राय करु पाहा
Jun 6, 2024, 05:33 PM ISTKitchen Tips: हातातल्या बांगडीचा असाही उपयोग; तांदळात टाका आणि...
Rice Cleaning Tips in Marathi: तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी तांदळात टाकून पाहिली आहे का? एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी आणि एक बांगडी टाका. तांदूळ घेतलेले भांडे हलवून घ्या. बांगडी तळाशी जाईल आणि तांदूळ वर येतील. असेच हलवत भांड्यातील पाणी - तांदूळ थोडेथोडे हातावरुन दुसऱ्या भांड्यात घ्या.
Jun 30, 2023, 11:56 AM IST