अमित शहांकडून RTI चा वापर मर्यादित करण्याचे संकेत
केंद्र सरकार माहितीचे अधिकाअधिक स्रोत सार्वजनिक करण्यावर भर देईल.
Oct 12, 2019, 01:17 PM ISTमाहिती अधिकार वापर करत खंडणी वसुली, भाजप नेत्याचा सहभाग उघड
बिल्डरांकडून खंडणी वसुलीचं रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश. भाजप नेत्याचा यात हात.
Oct 27, 2018, 11:08 PM ISTमोदींसोबत विदेश दौऱ्यावर कोण-कोण जाते? PMOला द्यावीच लागेल पूर्ण माहिती
विदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांसोबत कोण-कोण असते किंवा होते, याबाबत सर्वसामान्य जनता तशी अनभिज्ञच. पण, जनतेला आता याची माहिती मिळू शकणार आहे.
Jan 28, 2018, 08:40 PM ISTआरटीआयच्या या कलमांबद्दल तुम्हाला माहितेय का ?
यासंबधी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
Nov 4, 2017, 01:56 PM ISTऑनलाईन माहिती अधिकार अर्ज महागला
ऑनलाईन माहिती अधिकारातून माहिती मागविण्यासाठी तुम्हाला आता ५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
याआधी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरताना दहा रुपये भरता येत होते. यापुढे ‘पोर्टल फी’चे पाच रुपये असे मिळून एकूण १५ रुपये आकारण्यात येणार आहेत २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल महाराष्ट्र सरकारने सुरू केले होते.
Aug 5, 2017, 09:09 AM IST'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद विरोधी हल्ल्याचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा सदोष बुलेटप्रुफ जॅकेटमुळे मृत्यु झाला होता. त्यावेळी झालेल्या टीकेनंतर पोलीस दलासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र हल्ल्याला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आल्याचे दिसत नाही.
Nov 26, 2015, 04:12 PM ISTउधळपट्टीला लगाम; काँग्रेसची तिखट प्रतिक्रिया
माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय माहिती आयुक्तलयानं घेतलाय. यामुळे आता राजकारणातली पारदर्शकता वाढायला मदत होणार आहे.
Jun 4, 2013, 06:12 PM ISTराजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली
राजकीय पक्षांना आता लगाम बसणार आहे. राजकीय पक्ष माहितीच्या अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आले आहेत. त्यामुळे या काद्यानुसार ते माहिती देण्यासाठी बांधील आहेत. तसा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने घेतला आहे.
Jun 4, 2013, 11:38 AM IST'माहितीचा अधिकार' आता अभ्यासक्रमात
माहितीच्या अधिकाराचा प्रचार व्हावा असा दृष्टीकोन केंद्र सरकारने डोळ्यांसमोर ठेवून माहितीच्या अधिकाराची ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
Jul 8, 2012, 07:56 PM ISTवेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने मृत्यू !
ठाण्यातल्या आशा सिंह यांना दोन वेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केलाय. याबाबत सायन हॉस्पिटल प्रशासानानं बोलायला नकार दिलाय.
Nov 24, 2011, 07:52 AM IST