Rinky Pinky Atul marriage : जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी केलेले लग्न कायदेशीर आहे का?
Twin Sisters Marriage : सोपालापुरात पार परडलेल्या या विवाहसोहळ्यानंतर तरुणावर अकलुज पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे लग्न कायदेशीर मान्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय
Dec 4, 2022, 05:46 PM IST