जेतेपद जिंकणाऱ्या मुंबईवर बक्षिसांचा वर्षाव
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर थरारक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.
May 22, 2017, 09:53 PM ISTअखेरच्या षटकांमध्ये रोहितने गोलंदाजांना दिला होता हा सल्ला
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे तिसरे जेतेपद मिळवले. पुण्याविरुद्धचा हा सामना चुरशीचा झाला.
May 22, 2017, 08:51 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या आजी कोण...घ्या जाणून
आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर या आजी चांगल्याच चर्चेत आल्यात. यांच्याच प्रार्थनेमुळे मुंबईचा विजय झाल्याचे सोशल नेटकरी म्हणतायत.
May 22, 2017, 07:33 PM IST...आणि रोहित शर्माची पत्नी नाराज झाली
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी ऋतिका हिनेही हजेरी लावली होती.
May 22, 2017, 06:51 PM ISTपुण्याविरुद्धचा इतिहास बदलणार - रोहित शर्मा
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात रंगणार आहे.
May 20, 2017, 11:47 PM ISTरहाणेचा तो कॅच ठरला सिक्स...
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुण्याने मुंबईला हरवत अंतिम फेरी गाठली. मुंबईन टॉस जिंकत पुण्याला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पुण्याने 20 षटकांत मनोज तिवारी 58, अजिंक्य रहाणे 57 आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर 4 गडी गमावत 162 धावा केल्या.
May 17, 2017, 04:53 PM ISTमुंबईकरांनीच मुंबईला हरवले...
आयपीएल २०१०च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इडियन्सचा धुव्वा उडवला. काल झालेल्या सामन्यात पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले.
May 17, 2017, 04:01 PM ISTपुण्याच्या विजयानंतरही स्मिथला सतावतेय हे टेन्शन
रायजिंग पुणे सुपरजायंटने आज किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. या विजयानंतर पुण्याचा संघ आनंदात असला तरी कर्णधार स्टीव्हन स्मिथला एक चिंता सतावतेय.
May 14, 2017, 10:51 PM ISTपॉईंटटेबलमध्ये पुणे दुसऱ्या स्थानी, मुंबईशी होणार प्लेऑफ लढत
घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत पुण्याने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केलाय. यासोबतच संघाने पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवलेय.
May 14, 2017, 07:03 PM ISTअंपायरशी हुज्जत घालणे रोहितले पडले महागात
रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अंपायरशी हुज्जत घालणे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडलेय. या सामन्यात मुंबईला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र त्याचबरोबर रोहित शर्माला दंडही बसला.
Apr 26, 2017, 04:26 PM ISTधोनीच्या धमाकेदार खेळीवर बोलला विराट कोहली
शनिवारी हैदराबादमध्ये महेंद्र सिंह धोनीची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. त्यामुळे पुणे सुपरजायंटने सनराइजर्स हैदराबादवर विजय मिळवला. धोनीने 34 बॉलमध्ये पांच चौकार आणि तीन सिक्सच्या मदतीने नाबाद ६१ रन केले.
Apr 23, 2017, 08:58 AM ISTधोनीच्या खराब प्रदर्शनवर बोलला स्मिथ
आयपीएल 10 मध्ये आतापर्यंत ५ पैकी २ सामन्यांमध्येच पुणे संघ विजय मिळवू शकला आहे. गुण यादीत त्यामुळे ते सर्वात शेवटच्या क्रमाकांवर आहेत.
Apr 22, 2017, 11:52 AM ISTधोनीच्या अपमानावर पत्नी साक्षीचं जोरदार उत्तर
आयपीएलच्या १० व्या सीजनमध्ये पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंटचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शानदार खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमचा मालक हर्ष गोयंका याने स्टीव स्मिथचे कौतुक केले तर धोनीचा अपमान केला. यावर धोनीच्या पत्नीने नाव न घेता हर्ष यांच्यावर निशाना साधला आहे.
Apr 10, 2017, 10:36 PM IST१४.५ कोटी रुपयांच्या बोलीसह पुण्याच्या संघात स्टोक्सचा समावेश
आयपीएल २०१७च्या लिलावात आज रायझिंग पुणे सुपरजायंट्सने यंदाच्या मोसमातील सर्वाधिक रुपयांची बोली लावत इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलंय. त्याच्यावर तब्बल १४.५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
Feb 20, 2017, 10:44 AM ISTआयपीएल 2017 : पुण्याच्या कर्णधारपदावरुन धोनीला हटवले
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलेय. फ्रँचायजींनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या हाती पुण्याचे नेतृत्व सोपवलेय.
Feb 19, 2017, 12:39 PM IST