शरीरसंबंध ठेवताना अतिउत्साह आवरा; 'या' एका चुकीमुळं घशाच्या कर्करोगाचा धोका
Oral Sex: एचपीव्ही हा असुरक्षित लैंगिक संभोगाद्वारे प्रसारित केला जातो, ज्यामध्ये ऑरोफॅरिंजियल कर्करोगाचा एक प्रमुख जोखीम एकापेक्षा अधिक ओरल सेक्स पार्टनर असलेल्या लोकांना हा कर्करोग होण्याची शक्यता आहे.
Mar 29, 2024, 07:55 PM ISTपुरुषांनो सावधान! ओरल सेक्ससंदर्भात धक्कादायक दावा; तरुण महिला डॉक्टरचा Video जगभरात चर्चेत
Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान आणि मद्यपान केल्याने घशाच्या कॅन्सरचा धोका वाढतो असं मानलं जातं. मात्र आता यापेक्षाही अधिक धोका हा ओरल सेक्सने निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Nov 2, 2023, 10:55 AM IST