पृथ्वीवर मोठं संकट! कृत्रिम जीवाणूंमुळे मनुष्य नष्ट होण्याचा धोका
जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांनी कृत्रिमरित्या तयार होणाऱ्या 'मिरर-इमेज' जीवाणूंविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. या जीवाणूंचा प्रभाव मानव, प्राणी आणि वनस्पतींसाठी घातक ठरू शकतो.
Dec 14, 2024, 04:23 PM IST