एक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
Mar 8, 2013, 09:41 AM IST‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.
Mar 8, 2013, 08:43 AM ISTमहायुतीला मनसेचं ‘इंजिन’?
राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2013, 08:24 AM ISTसावित्रीबाईंना श्रद्धांजली, भिडेवाड्यात पुन्हा शिकल्या मुली
महिलांसाठी पहिली शाळा सुरु करणा-या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती साजरी करण्यात आली. मात्र, पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र सावित्रीबाईंना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.
Jan 3, 2013, 10:17 PM ISTराज ठाकरेंनी प्रस्ताव दिला तर विचार करूः आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत यावी असं काही जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरे आणि माझं मतंही महत्त्वाचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.
Jan 3, 2013, 09:24 PM IST`हज हाऊस`साठी `रिपाइं` मैदानात
औरंगाबादेत आज हज हाऊसच्या प्रश्नाने आक्रमक वळण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मुस्लिम संघटनाचं ‘हज हाऊस’साठी आंदोलन सुरु आहे. त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे.
Dec 18, 2012, 10:06 PM ISTपुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा
पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.
Oct 15, 2012, 05:02 PM IST...तर, राज यांना मुंबईतून हाकलवू- रामदास आठवले
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.
Sep 2, 2012, 04:24 PM ISTआरपीआय कार्यकर्ते आणि मनसैनिक आमने-सामने
आरपीआय कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतल्या कृष्णकुंज निवासस्थानावर काढलेल्या मोर्चावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्य हाणामारीवर उतरले.
Aug 23, 2012, 04:57 PM ISTअंबेडकर स्मारकावरून वाद सुरूच
इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब लागत असल्याचा आरोप करत रिपब्लीकन सेनेनं आंदोलन केलं होतं. रिपब्लिकन स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचं जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला होता.
Apr 14, 2012, 09:15 PM ISTसचिनच्या सत्काराला परवानगी नाकारली...
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीनं आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टनं परवानगी नाकारली आहे.
Apr 12, 2012, 05:51 PM ISTआंबेडकर स्मारकासाठी RPIने रेल्वे रोखली
इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Mar 17, 2012, 08:30 PM ISTसर्वपक्षीय संमतीनेच रिपाइंचा महापौर शक्य- आठवले
काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं
Feb 27, 2012, 09:11 PM ISTमंत्रालयात 'जय भीम'चा जागर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात घुसून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
Feb 27, 2012, 07:06 PM ISTठाण्यात राष्ट्रवादीच्या होर्डिंगवर आठवलेंची हरकत
ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे.
Feb 6, 2012, 02:38 PM IST