टीपू सुलताननं जबरदस्तीनं केले लाखोंचं धर्मांतरण - आरएसएसचा दावा
टीपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्या कर्नाटक सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 'पांचजन्य' या मुखपत्र टीका करण्यात आलीय.
Nov 24, 2015, 12:48 PM ISTभाजपनं आत्मपरिक्षण करावं, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 06:03 PM ISTपाकिस्तानात नाही पण संघाच्या कार्यालयाबाहेर फुटले फटके
बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानात फटाके फुटणार की नाही हे स्पष्ट नसले... तरी नागपुरात रेशीमबाग़ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपच्या पराभवाचा जल्लोष केला आहे.
Nov 8, 2015, 04:18 PM ISTसंघाचा ड्रेस बदलण्याची शक्यता, हाफ चड्डी ऐवजी येईल ट्राउजर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा ड्रेसकोड बदलण्याची शक्यता आहे. तरुणांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी ड्रेस कोडमध्ये बदल करण्याची तयारी केली जातेय.
Nov 4, 2015, 03:36 PM ISTगांधी हत्येत आरएसएसचा दोष नव्हता...पण ...- वल्लभभाई पटेल
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आरएसएसला दोषी मानत नव्हते, मात्र आरएसएसला सांप्रदायिक विष पसरवण्यास दोषी मानत होते.
Nov 3, 2015, 04:20 PM ISTसाईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉर, संघाची उडी
साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉरमध्ये आता आरएसएसनंही उडी मारली. साईबाबांनी आपण देव असल्याचं कधीच म्हंटलं नव्हतं ते फक्त संत होते असं आरएसएसनं म्हंटलय.
Nov 1, 2015, 04:44 PM ISTदेशात हिंदू, जैन, बौद्धांची संख्या घटली - आरएसएस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 11:17 AM ISTजनसंख्या 'असमतोला'वर आरएसएसचा प्रस्ताव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणी बैठकीमध्ये लोकसंख्या असमतोलावर प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. झारखंडची राजधानी रांची इथं आजपासून ही तीन दिवसीय बैठक होतेय.
Oct 30, 2015, 12:23 PM ISTकेनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत- मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्येबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. केनियात गाईचं रक्त पितात. मात्र गायीची हत्या केली जात नाही असं भागवत यांनी म्हटलंय. केनियात गोहत्या बंदी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Oct 25, 2015, 10:42 AM ISTबिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'!
देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.
Oct 24, 2015, 03:51 PM ISTशिवसेनेचे कान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टोचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 11:15 AM ISTविकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारचे कान टोचले. शिक्षणातील व्यावसायिकता संपवून गरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे बजावले. तसेच विरोधकांसह शिवसेनेचे नाव न घेता कान टोकले. संघर्ष, संयम साधून विकासाला हातभार लावला पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, असे भागवत म्हणालेत.
Oct 22, 2015, 11:07 AM ISTदेवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी संघाच्या गणवेशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 10:00 AM ISTशिवसेनेचे कान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टोचले
पाकिस्तान विरोधावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिवसेनेचे कान टोचलेत. संकुचीत मानसिकतेमधून देशानं आता बाहेर पडालया हवं असं संघाचे सरकार्यवाहक सुरेश सदाशिव ऊर्फ भैय्याजी जोशींनी म्हटलंय.
Oct 22, 2015, 09:56 AM IST