लहान मुलांमध्ये पसरतोय धोकादायक व्हायरसची साथ, 'ही' लक्षणे दिसल्यास काळजी घ्या
Measles Disease : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमधून नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे असे नव नवीन व्हेरिएंटमुळे जग तणावाखाली आहे. त्यातच आता कोरोनापेक्षा भयंकर आजार लहान मुलांमध्ये पसरत आहे.
Jan 14, 2024, 01:24 PM ISTGovar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची
Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे.
Dec 7, 2022, 08:25 AM IST
Measles, Rubella In Maharashtra | राज्यात गोवरचा फैलाव, 93 ठिकाणी उद्रेक, पाहा कशी घ्यावी काळजी
Spread of measles in the state, outbreak in 93 places, see how to take care
Dec 3, 2022, 06:20 PM ISTMumbai News: धक्कादायक! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं
Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या (measles disease) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे.
Nov 29, 2022, 10:14 AM IST