rudra based on a sister brother relationship

बहिण भावाच्या नात्यावर आधारित 'रुद्रा'; 12 एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

भन्नाट थरारक "रुद्रा, या चित्रपटाची निर्मिती  अशोक कामले व दिपाली सय्यद यांची आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अशोक कामले व सुनील मोटवानी या दिग्गज दिग्दर्शकांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे सहाय्यक निर्माते प्रमोद कवडे व प्रमोद कामले आहेत. 

Mar 12, 2024, 06:56 PM IST