rudraksha benefits

'या' लोकांनी रुद्राक्ष धारण करु नये, लाभाऐवजी होईल मोठं नुकसान

Rudraksha Rules : भगवान शंकरांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराचा विशेष कृपा असते, असं मानलं जातं. पण काही लोकांनी चुकूनही रुद्राक्ष धारण करु नये. या लोकांना लाभाऐवजी मोठं नुकसान होऊ शकतं. 

Oct 10, 2023, 10:13 PM IST

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी 'हे' नियम वाचा; राशीनुसार कोणता रुद्राक्ष घालावा? जाणून घ्या

Rudraksha Guide In Marathi: रुद्राक्ष हे हिंदू धर्मात आणि हिंदु संस्कृतीत पवित्र मानले जाते. मात्र, रुद्राक्ष कसं धारण करावे, याबाबतचा नियम जाणून घ्या. 

Aug 3, 2023, 01:47 PM IST