runnung car

Fact Check | वेगवान गाडीतून व्यक्तीची उडी, पाहा थरारक व्हीडिओ

व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओत एक व्यक्ती चालत्या गाडीतून उडी मारताना दिसतेय. खतरनाक स्टंटचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Apr 25, 2022, 10:52 PM IST