rupali ganguly bjp

अनुमपा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपमध्ये प्रवेश, सांगितलं कारण...

Entertainment : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका 'अनुपमा'मधील अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत करण्यात आलेल्या पत्रकरार परिषदेत रुपाली गांगुलीने भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

May 1, 2024, 02:12 PM IST