Rupee Slumps To All Time Low: डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळला, जाणून घ्या तुमच्यावर कसा होईल परिणाम?
US dollar in INR: आज शुक्रवारी सकाळी, रुपया 25 पैशांनी घसरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.09 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला. रुपयाची ही नीचांकी पातळी आहे.
Sep 23, 2022, 11:08 AM ISTरूपयाच्या मूल्यात निच्चांकी घसरण, सामान्यांना मोठा फटका
डॉलरच्या तुलनेत रूपयाची सतत पडझड होत आहे.
Jun 28, 2018, 11:48 AM ISTरूपयाबरोबरच शेअर बाजार कोसळला
डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण झाल्याने याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय. शेअर मार्केट कोसळले आहे. सेंसेक्स सुरूवातीला ९८ पैशांनी घसरला. तर रूपयाचे मूल्य ६४ वर पोहोचलेय.
Aug 20, 2013, 01:13 PM ISTडॉलरच्या तुलनेत रूपया घसरला
डॉलरची वाढलेली खरेदी आणि त्याचा वधारलेला भाव यामुळे रुपयाची मोठ्या अंकाने घसरण झाली. सुरूवातीला ५७.३२पर्यंत रूपयाचा भाव होता. मात्र, रूपयामध्ये घसरण होऊन तो ५७.५४ पर्यंत पोहोचला.
Jun 11, 2013, 04:56 PM IST