कोस्टल रोडवर काय म्हटलंय 'सामना'त, पाहा...
कोस्टल रोडवर काय म्हटलंय 'सामना'त, पाहा...
Jun 10, 2015, 04:54 PM ISTमुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद...
मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद...
Apr 13, 2015, 08:22 PM ISTसाक्षी महाराजांनी केलं सामना'च्या भूमिकेचं समर्थन
साक्षी महाराजांनी केलं सामना'च्या भूमिकेचं समर्थन
Apr 13, 2015, 06:02 PM IST'सामना'मध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्या आले आहे. राज्यात नवीन काय चालले आहे? पटकथा तीच; नायक नवा! .. जे दाभोळकर प्रकरणात झालं तेच पानसरे प्रकरणी घडत असल्याची सामनातून टीका करण्यात आली आहे.
Feb 23, 2015, 10:58 AM IST'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा
'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा
Feb 11, 2015, 01:11 PM IST'...मग हरलं कोण?', गिरे तो भी 'सेनेची' टांग उपर!
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयाचा आनंद मोदींच्या विरोधकांनाच नव्हे, तर मित्रांनाही झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत ते हा आनंद लपवू शकले नव्हते. त्यानंतर आज 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातही भाजपवर तोंडसुख घेण्यात आलंय.
Feb 11, 2015, 10:37 AM IST‘अब आयेंगे अच्छे दिन...’ राजला मानाचं ‘पान’!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर प्रथमच सामना दैनिकाच्या पहिल्या पानावर दिसले आहेत.
Nov 18, 2014, 09:37 AM ISTसामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेण्याबाबत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Oct 30, 2014, 12:05 PM IST'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 12:03 PM ISTआडवाणींसाठी... सेनेचे भाजपला उपदेशाचे डोस!
अडवाणींच्या उमेदवारीवरुन शिवसेनेनं भाजपला खडे बोल सुनावलेत. गोष्ट छोटी, दुर्घटना मोठी या सामन्यातल्या अग्रलेखातून सेनेनं भाजपला कानपिचक्या दिल्यात.
Mar 22, 2014, 11:16 AM IST`हे राज्य यावे` ही तर बाळासाहेबांची इच्छा! - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नसल्याचं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं.
Jan 29, 2013, 09:28 AM ISTवणवा पेटवू - सेनाप्रमुखांची गर्जना
पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. महागाईचा आगडोंब उसळूनही जनता काँग्रेसला निवडून देतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
May 24, 2012, 01:28 PM ISTसेनाप्रमुखांचे टीम अण्णांवर शाब्दिक आसूड
मुंबई महापालिका निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, टीम अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे . सामना मध्ये प्रसिद्ध झालेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी विरोधकांचांही समाचार घेतला आहे.
Jan 8, 2012, 12:52 PM IST