Kalyan Hospital Vandalised | रुग्णाचा झाला मृत्यू, नातेवाईकांनी केली डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड
The patient died, the doctor was beaten up by his relatives, the hospital was vandalized
Dec 19, 2022, 07:15 PM ISTMns Rada In Crop Insurance Office | मनसेने पीकविमा कार्यालयात का घातला राडा?
Why did the MNS put Rada in the crop insurance office?
Nov 25, 2022, 06:25 PM ISTMns Rada In Crop Insurance Office | 'या' कार्यालयात मनसेने का केली तोडफोड?
Why did MNS vandalize this office?
Nov 25, 2022, 03:20 PM ISTपिंपरी चिंचवड | वाकडमध्ये वाहनांची तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 09:54 PM ISTसॅबोटाज,सबव्हर्जन आयएसआयची नवी रणनिती
पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या छुप्या युद्धाचा आणखी एक प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटाकडून समोर आलेला आहे. देशाविषयीची संवेदनशील माहिती शत्रूपर्यंत जायला नको (सिक्युरिटी ऑफ इन्फर्मेशन), नागरिकांना दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणे (सबव्हर्शन) आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान (सॅबोटाज) या तीन पातळ्यांवर पाकिस्तानी आयएसआय सध्या आपल्या देशाला धोका पोहोचवत आहे.
Feb 20, 2017, 04:53 PM ISTसंतप्त प्रवाशांनी दिव्यामध्ये गाड्या जाळल्या, तोडफोड केली
संतप्त प्रवाशांनी दिव्यामध्ये गाड्या जाळल्या, तोडफोड केली
Jan 2, 2015, 01:13 PM ISTटार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी
आपले वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता चाकरमानी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र एक परिचारिका कुठल्या स्तराला जाऊ शकते याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. देवरी तालुक्यातील भानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोटी माहिती अर्जात भरून एका तरुणाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Oct 8, 2012, 04:32 PM ISTरायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक
रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.
Feb 29, 2012, 03:21 PM IST