साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल; फक्त 'हा' एक पदार्थ वापरा
Kitchen Tips Sabudana Khichdi Recipe : श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणात उपसवास करणारे जवपास सर्वच जण साबुदाण्याची खिचडी खातात. साबुदाण्याची खिचडी असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो. मात्र, साबुदाण्याची खिचडी मऊ आणि सुटसुटीत झाली नाहीत खाण्याची सगळी मजाच निघून जाते. अशा वेळेस ही एक सोपी ट्रीक वापरुन पाहा साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल.
Aug 5, 2024, 12:08 AM ISTShirdi Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीत 12 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद
Shirdi Ashadhi Ekadashi Sabudana Khichadi Prasad
Jun 29, 2023, 01:45 PM ISTCooking Tips: साबुदाणा बनवताना तुम्ही देखील ही चूक करत असाल तर थांबा
Sabudana Khichdi : परफेक्ट साबुदाणा खिचडी बनवताना कोणती काळजी घ्यावी.
Oct 2, 2022, 06:34 PM IST